आपण आज ज्येष्ठांना घरीच करता येतील असे चार व्यायाम प्रकार पाहणार आहोत. हे व्यायाम तुमच्यासाठी सुलभ झाल्यावर अधिक आव्हानात्मक व्यायाम पद्धतींचा अवलंब करण्यास घाबरू नका. दिलेल्या व्यायामांची प्रत्येक बाजूला ५ वेळा किंवा ३० सेकंदांसाठी पुनरावृत्ती करा. (श्रुती जहागीरदार)<br />#SakalMedia #Shrutijahagirdar #Fitness #Seniorcitizens <br />#Exercises #fitnessvideo #Pune #Maharashtra #Sakalvideo #Viralvideo